Archive for November 17th, 2013

८८) अक्षर दिवाळी २०१३ /

 

Akshar - Photo2410

८८) अक्षर दिवाळी २०१३ / संस्थापक निखिल वागळे / संपादक मीना कर्णिक , हेमंत कर्णिक / रुपये १२० /-

ह्या अंकात मान्यवरांचे विविध विषयांवरील लेख आहेत.सर्वच लेख वाचनीय आहेत. पण ज्यांच्याकडे  वाचनासाठी पुरेसा वेळ नसेल त्यांनी निदान खालील लेख वाचावे.

पृष्ठ क्रमांक ४८) असा भारत कोणाला हवा ? …. प्रकाश बाळ

पृष्ठ क्रमांक६४)बाळासाहेब नावाची आख्यायिका…… कुमार केतकर

पृष्ठ क्रमांक ११६) शोध असंतोषाचा ……. निळू दामले
पृष्ठ क्रमांक १४६) भारताची Antarctica मोहीम …. दत्तप्रसाद दाभोळकर

सुधीर वैद्य
१६-११-२०१३

Archives

November 2013
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
252627282930  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.