Archive for the 'Spandane Life Philosophy' Category

५३६) अनुभव 

sunset-1             peacock-01

५३६) अनुभव 

आपल्याला आयुष्यात अनेक अनुभव येतात. काही चांगले, काही वाईट, काही आंबट – गोड, काही कडू  वगैरे. हे अनुभव आपल्याला काहीतरी शिकवतात. त्यातून प्रत्येक जण नेमके किती  शिकतो हा वैयक्तिक प्रश्न आहे आणि संशोधनाचा सुद्धा.  असो.

काही अनुभव वेगळे (different) असतात तर काही अनुभव कठीण (difficult) असतात. वेगळे (different) अनुभव कठीण (difficult) असतीलच असे नाही. मात्र कठीण अनुभव बरेच वेळा वेगळे असतात.

अनुभव हे अनुभव असतात. अनुभव आपले गुरु असतात. वाईट अनुभवाने खचून जायचे नसते तर आत्मपरीक्षण करून पुढे जायचे असते. ज्या माणसाला हे जमते तो माणूस सुखी होऊ शकतो.  सुखाकडे जाणारा रस्ता ह्याच दिशेला जातो.

तुमच्या वागण्याने अनुभवाचा अनुभव व्हा म्हणजे गोष्टी बघा कश्या सोप्या होतील.  एकदा प्रयत्न करून बघाच.

सुधीर वैद्य

 

१८-०७-२०१७

Advertisements

Archives

September 2018
M T W T F S S
« Aug    
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Advertisements