Archive for the 'Spandane Facebook Posts' Category

आयुष्य साजरे करा – आयुष्य सादर करू नका :

theater-1713816_1280            Gulmohar

आयुष्य साजरे करा – आयुष्य सादर करू नका :

अनेक वेळा अनेक जण स्वत:चे आयुष्य दुसऱ्याच्या डोळ्यात बघून व्यतीत करतात. कोणताही निर्णय घेण्याआधी दुसऱ्याच्या नजरेत आपले वागणे बरोबर ठरेल का? ह्या विचाराचा पगडा मनावर असतो.

मित्रानो, असे वारंवार होत असेल तर हे वागणे बरोबर नाही. जरी जग हा एका अर्थाने रंगमंच असला तरी आपले आयुष्य सादर करू नका तर आपले आयुष्य साजरे करा.

आपल्या मनाचा कौल घ्या, सर्वकष विचार करा, फायद्या -तोट्याचे गणित मांडा, आपला निर्णय समाजाच्या – कायद्याच्या विरुद्ध नाही ह्याची खात्री करा आणि सरळ निर्णय घेऊन मोकळा श्वास घ्या.

एकदा हि जादू अनुभवाच.

Advertisements

Archives

May 2018
M T W T F S S
« Feb    
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Advertisements