Archive for May 23rd, 2013

२३७ ) माझ्या संकेत स्थळाचा आज ५ वा वाढदिवस www.spandane.com

२३७ ) माझ्या संकेत स्थळाचा आज ५ वा वाढदिवस  www.spandane.com

मित्रानो, सुप्रभात

आज २३-०५-२०१३, गुरुवार. हा दिवस माझ्यासाठी खास आहे, कारण आज माझ्या संकेत स्थळाचा ५ वा वाढदिवस आहे.

२३  मे २००८ राजी ह्या संकेत स्थळाची निर्मिती झाली. हे संकेत स्थळ माझ्या वडिलांच्या स्मृतीला अर्पण केले आहे . २३ तारीख सुद्धा माझ्यासाठी खूप महत्वाची होती, कारण आज माझ्या परम मित्राची (जयंत परांजपे) Death anniversary आहे . २३ मे २००६ साली त्याला देवाज्ञा झाली . ४६  वर्षे आमची मैत्री होती . ५ व्या इयत्तेपासून आमची मैत्री होती. मग college, CA चे शिक्षण , एकत्र CA व्यवसाय अश्या प्रत्येक टप्प्यावर आम्ही एकत्र होतो.  जीवनाच्या सुख – दु:खात आम्ही एकमेकाला साथ दिली. असा हा माझा मित्र मधुमेहाच्या आजाराने अचानक हे जग सोडून गेला. असो .

Continue reading ‘२३७ ) माझ्या संकेत स्थळाचा आज ५ वा वाढदिवस www.spandane.com’


Archives

May 2013
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.