Posts Tagged 'Random thoughts'

५७५) आयुष्य 

५७५) आयुष्य 

प्रत्येक माणसाला आपले आयुष्य सुखकारक जावे असे वाटते. आयुष्य कसे सुखकर करता येईल ह्यासाठी अनेक जण अनेक प्रकारचे उपाय आणि मार्गदर्शन करत असतात. त्याचा किती फायदा होतो, हा वेगळ्या संशोधनाचा विषय आहे. त्याबद्दल सध्या न बोललेलेच बरे.

मुळात सुख म्हणजे काय?, मला आयुष्यात काय मिळवायचे आहे? ह्या संकल्पना मनात तयार असाव्या लागतात. आपली परिस्थिती, कर्तव्ये, अंगभूत गुण – अवगुण, ऍबिलिटी ह्याची सुद्धा जाण असणे आवश्यक असते. सुखाच्या कल्पना वयानुसार, अनुभवातून बदलत असतात.

असे जरी असले तरी आयुष्य सुखकारक होण्यासाठी – आयुष्याची मजा घेण्यासाठी, तीन गोष्टींची आवश्यकता असते असे मला वाटते — वेळ , energy आणि पैसा.

लहानपणी — वेळ , energy असते, पण पैसा नसतो.

तरुणपणी  — energy व पैसे असतात, पण वेळ नसतो.

म्हातारपणी — वेळ व पैसा असतो, पण energy  नसते.

ह्या परिस्थितीवर मात करण्यासाठी वेळेचे व पैशाचे योग्य नियोजन करा. पैशाची योग्य गुंतवणूक करा. तब्बेतीकडे लक्ष द्या. मेडिटेशन करा. माणसे जोडा, छंद जोपासा, समाजसेवा करा. बघा विचार करून.

सुधीर वैद्य

२१०७२०१८ 

Advertisements

Archives

September 2018
M T W T F S S
« Aug    
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Advertisements