Posts Tagged 'Movie'

५६२) करमणूक — चिंतन…..  

theater-1713816_1280

film-158157_640

५६२) करमणूक — चिंतन…..  

करमणूक म्हणून नाटक – सिनेमा बघितला तर अनेक वेळा मनस्ताप होतो. कथाबीज मनाला पटले पाहिजे. अभिनय, दिग्दर्शन, लोकेशन वगैरे गोष्टीं चांगल्या असल्या तरी समाधान होत नाही. पैसे खर्च झाल्याची खंत मनाला जाणवते. नाटक – सिनेमा बघितल्यानंतर वेळ फुकट गेला असे वाटले तर जास्त त्रास होतो.
पुढे मागे हे सर्व सिनेमे टीव्ही वर प्रदर्शित होतात. बरे वाटले तर इतर कामे करताना बघता – ऐकता येतात. वेळ फुकट जात नाही.

कथाबीज चांगले पाहिजे. समस्या दाखविली असेल तर त्याचे निराकरण कसे व्हावे ह्यावर भाष्य हवे, तरच नाटक – सिनेमा बघायला आनंद होतो.

 
बघा विचार करून …. 
 

सुधीर वैद्य
१९-०२-२०१८
Advertisements

Archives

April 2019
M T W T F S S
« Sep    
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Advertisements