Posts Tagged 'MLAs'

३६३) सुटलो एकदाचा आणि अंकगणित

362) Voting
३६३) सुटलो एकदाचा आणि अंकगणित

निवडणूक आली आणि गेली !!!!

दर एक – दोन वर्षांनी कोणतीतरी निवडणूक येते आणि जाते….

प्रचाराचा – आरोप – प्रत्यारोपाचा धुरळा मात्र उडवते ……

आणि मतदाराला श्वसनाचा विकार देऊन जाते. 😦

आश्वासनांची खैरात करते~~~~

पण गेल्या  निवडणुकीत दिलेली आश्वासने विसरूनच जाते.

कधीतरी राजकारणात वादळ येते — कधी पाऊस  पाडते तर कधी दुष्काळ . 😦

निवडणुकीच्या काळात सामान्य माणसांची करमणूक होते…

जाहिरातदार, Media , इतर सेवा देणारे, सामान्य कार्यकर्ता यांना पैसा देऊन जाते.

पेरले कि उगवते.

निवडणुकीत केलेला खर्च चांगला परतावा देते.

निवडणुकीत कोणी हरतो – कोणी जिंकतो ….

पण निवडणुकीत हरुन सुद्धा विजयाचा आनंद घेता  येतो …
कारण तुमच्या हरण्याने तुमचा शत्रू पण हरलेला असतो.

जिंकणारा परत हरणाऱ्या उमेदवाराशी हात मिळवणी करतो.

निकाल लागतो …. उमेदवारांचा आणि मतदारांच्या अपेक्षांचा.
काळ कोणासाठी थांबत नाही !!!

बघता  बघता सरकारचा कार्यकाळ  संपतो.
मतदानाचा हक्क मिळालेल्या पहिल्या निवडणुकीतील काही आश्वासने
म्हातारपणा पर्यंत अपूर्ण राहतात ….
कारण नेत्यांना माहित असते कि मतदारांची आठवण  कमजोर आहे.

१३-१०-२०१४ ला वाटले  एकदाचा सुटलो, 🙂

पण ४८ तासात परत अडकलो. 😦

उपाय म्हणून अंक गणिताचे पुस्तक काढले आणि

बेरीज – वजाबाकीची गणिते सोडवत राहिलो.

समाधानकारक उत्तर  काही मिळेना, मग

उत्तर बघून प्रश्न बनवीत राहिलो.

अजून ४८ तासानी उत्तर मिळेल सुद्धा

पण मनाची बेरीज परत होईल केव्हा?

तलवार – बाणांनी घायाळ मनाच्या जखमा भरतील,

Continue reading ‘३६३) सुटलो एकदाचा आणि अंकगणित’


Archives

April 2024
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.