Posts Tagged 'Love'

४८३) वासरू

011

४८३) वासरू 

नुकताच गावात फेरफटका मारताना एक वासरू दिसले. रंग थोडा वेगळा होता. ह्या रंगाच्या बकऱ्यांना  जास्त भाव मिळतो. फोटो काढणार म्हणून वासरू पळायला लागले. एकीकडे हंबरत होते व आईचा शोध घेत  होते. थोड्या वेळाने त्याला आई भेटली. पत्नी दोघांचे एकत्र फोटो काढायला थोडी पुढे गेली तसे ते ढुशी मारण्याच्या पावित्र्यात समोर आले कारण आता ते आईबरोबर होते.

मातृ प्रेमाला तोड नाही. ज्याला बालपणी मातेचे सुख आणि सुरक्षा मिळते त्याचे आयुष्य सुंदर होते.

सुधीर वैद्य

१८०९२०१६

Advertisements

Archives

February 2018
M T W T F S S
« Jan    
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Advertisements