Posts Tagged 'Life Style'

५३४) गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!! ०९-०७-२०१७

534) Gurupornima

५३४) गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!! ०९०७२०१७

फेसबुक वरील माझ्या सर्व गुरुतुल्य मित्र आणि मैत्रिणींना वैद्यांच्या सुधीरचा नमस्कार.

तुम्ही वाचले ते बरोबरच आहे. आज मी कित्येक गोष्टी फेसबुकच्या मित्रांकडून शिकलो. माझ्या लेखनशैलीला चांगले वळण लागले. काही मित्रांच्या संपर्कामुळे मी कविताही करायला लागलो. माझ्या फोटोग्राफीतही सुधारणा झाली.

जगावे कसे ह्याचे धडेही शिकता आले. मी सर्वांचा आभारी आहे. माझ्या मित्र यादीत तुम्ही असण्याचा मला अभिमान आहे. आपला स्नेह असाच राहावा हीच सदिच्छा.

आजचा दिवस तुम्हा सर्वाना आनंदाचा आणि सुखाचा जावो.

सुधीर वैद्य

०९-०७-२०१७

Advertisements

Archives

November 2017
M T W T F S S
« Sep    
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.