Posts Tagged 'Ganesh'

६००) सौ योगी  काकूचा गणपती २०१८

६००) सौ योगी  काकूचा गणपती २०१८

आज सकाळी योगी काकूंच्या गणपतीचे आशीर्वाद घेण्यास गेलो. त्यावेळी नेमके योगी काका आरती करत होते त्यामुळे मला आरतीत भाग घेता आला. खूप प्रसन्न वाटले.

श्री योगींच्या गणपतीचे हे ४३ वे वर्ष. त्यातील गेली ५ वर्षे सौ योगी काकू गणेशाची मूर्ती स्वत: बनवितात. त्यांनी जेव्हा पहिली मूर्ती ५ वर्षांपूर्वी घडवली, तेव्हा मी दर्शनाला गेलो होतो. त्या नंतर ५ वर्षांनी परत त्यांच्याकडे जाण्याचा योग्य आला.

गणेश मूर्ती खूप सुरेख आहे. आरास सुबक आहे. सौ योगी काकू फक्त गणेशाची मुर्ती साकारतात. इतर कोणतीही कलाकृती वर्षभर बनवत नाहीत. मूर्ती Eco – friendly आहे. रंगकामासाठी वॉटर कलर्सचा वापर करण्यात आला आहे. मूर्तीचे अंदाजे वजन ८ किलो आहे. त्यांचा गणपती ५ दिवसांचा असतो. सोमवार १७ रोजी गणेशाचे विसर्जन होईल.

सुधीर वैद्य

11061238_957382277616021_6443108461932109524_n_2

Advertisements

Archives

September 2019
M T W T F S S
« Aug    
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Advertisements