Posts Tagged 'Freedom'

५८७) स्वातंत्र्य – एक चिंतन

39176356_1987931277894444_2364604170482221056_n

५८७) स्वातंत्र्यएक चिंतन

स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना शुभेच्छा.

कोणाकोणाला कसले स्वातंत्र्य हवे आहे त्यांनी मागणी नोंदवावी.

विद्यार्थांना —– अभ्यासापासून – परीक्षेपासून

नोकरदार मंडळीना —– कामापासून – बॉसच्या जाचापासून

गृहिणीना ——–  रंधा  वाढा उष्टी काढापासून

कलाकारांना —– रोजरोजच्या शुटींग पासून

रोज बाहेर जेवण्याशिवाय तरणोपाय नसलेल्यांना —– हॉटेलातील जेवणापासून.

पक्षांना —- पिंजऱ्यापासून

कैद्यांना — तुरूंगापासून

सुनेला — सासुपासून

जरा जर्जर रोग्याला —– आयुष्यापासून

सासूला —- सुनेच्या जाचापासून

नोकरदार मंडळींना — लोकलच्या प्रवासापासून

मित्रानो यादीत भर घाला 🙂 🙂

स्वातंत्र्य हे मिळवावे लागते. स्वातंत्र्य हे कोण कोणाला सुखासुखी देत नाही. ह्यासाठी कोठे थांबावे, आयुष्य समृद्ध कसे करावे (नुसते पैशाने नाही ) हे कळणे गरजेचे आहे.

स्वातंत्र्याला पारतंत्र्याची किनार नसेल तर परिस्थिती बिघडते. बघा विचार करून

सुधीर वैद्य

१५-०८-२०१८

 

 

 

 

 

 

Advertisements

Archives

December 2018
M T W T F S S
« Sep    
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Advertisements