Posts Tagged 'festival'

७४) होळी 

७४) होळी 

होळी दर वर्षी येते, ह्या वर्षी पण आली  आणि गेली.

काही समस्या सोडवते, काही समस्या ठेवून जाते.

नवीन समस्या निर्माण करते किंवा

जुन्या समस्येला नवीन स्वरूप देऊन जाते.

जुन्या नव्याचा खेळ चालूच राहतो.

समस्यांचा चालतो खेळ, आपला मात्र जातो वेळ.

आणि मग उभी ठाकते ती वेळ.

परत एकदा जन्म घेतो मांडाया नवीन खेळ.

 

सुधीर वैद्य

०२-०३-२०१८

74) holi - 1      74) holi - 2

Advertisements

Archives

September 2019
M T W T F S S
« Aug    
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Advertisements