५८१) फेसबुक संन्यास – २१-०७-२०१८

Have a Break     Break

५८१) फेसबुक संन्यास२१०७२०१८

मी काही काळ फेसबुक संन्यास घेणार.

#MySixWordStory

एक नवीन ब्लॉग  (Medical Astrology) लवकरच सुरू करणार आहे. काही लेख अंतिम टप्प्यात आहेत. इतर  ब्लॉग्स अपडेट करायचे आहेत. एका मासिकासाठी नवीन लेखमाला सुरु करायची आहे. त्यामुळे थोडे दिवस फेसबुकसाठी वेळ देणे शक्य होणार नाही.

लवकरात लवकर परत येण्याचा प्रयत्न करीन. कृपया माझे नाव मित्र यादीतून वगळू नका. माझे संकेत स्थळ व ब्लॉग असले, तरी फेसबुक हे माझे पहिले आणि कदाचित शेवटचे प्रेम आहे. मी WhatsApp पासून दूर आहे. मी स्मार्ट फोन वापरत नाही.

पावसाची मस्त मजा घ्या. तब्बेतीची काळजी घ्या. ओळख ठेवा. परत भेटूच,

ह्या काळात ज्यांचे वाढदिवस असतील त्यांना खूप खूप शुभेच्छा.
सुधीर वैद्य

२१०७२०१८

Advertisements

0 Responses to “५८१) फेसबुक संन्यास – २१-०७-२०१८”



  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s




Archives

August 2018
M T W T F S S
« Jul   Sep »
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Advertisements

%d bloggers like this: