५७३) प्लास्टिक बंदी 

573 - 1573)

 

५७३) प्लास्टिक बंदी 

काल  एक जुना मित्र अनेक वर्षांनी भेटला. जरासा अपसेट दिसला. गप्पा झाल्या, चहा नास्ता झाला. त्याच्या अपसेट होण्याचे कोठेही कारण मला आढळले नाही. मग मीच त्याला विचारले कि तू एव्हडा अस्वस्थ का आहेस?  तो म्हणाला सुधीर उद्यापासून प्लस्टिक बंदी आहे. त्यामुळे कापडी पिशवी बाळगावी लागेल. मी हसायलाच लागलो.

मी म्हटले कि दोस्ता आपण लहानपाणापासून अनेक गोष्टी कळत नकळत बाळगत असतो. माझे उत्तर त्याला काही पचनी पडले नाही. लहानपणापासून आपण आई – वडिलांच्या अपेक्षा बाळगत असतो. मोठे  झाल्यावर त्या लिस्ट मध्ये बॉसच्या अपेक्षा, पत्नीच्या अपेक्षा, मुलाबाळांच्या अपेक्षांची भर पडते. आपले मूड , राग, अहंकार, लोभ, अभिमान  वगैरे असंख्य गोष्टी आपण बाळगत असतो – मिरवत असतो.

ह्या यादीमध्ये एक कापडी पिशवीची भर पडली तर असे काय मोठे आकाश कोसळणार आहे? सध्या पाऊस आहे म्हणून छत्री सुद्धा बाळगावी लागेल म्हणजे तरी पाऊस येईल.

माझे उत्तर ऐकून स्वारी खुश झाली व आम्ही निरोप घेतला, मित्राचा आणि  प्लस्टिक  पिशवीचा सुद्धा

सुधीर वैद्य

२३-०६-२०१८

Advertisements

0 Responses to “५७३) प्लास्टिक बंदी ”



  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s




Archives

July 2018
M T W T F S S
« May   Aug »
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Advertisements

%d bloggers like this: