५६७) ‘असेही एकदा व्हावे` ….. सहनिवास

concept_aerial_housing_complex-400

५६७) ‘असेही एकदा व्हावे` ….. सहनिवास

वरवर दिसायला हे विचार जरी आशादायी वाटले, तरी त्याला निराशेची किनार आहे.

=================================================

‘असेही एकदा व्हावे` ……. विना सहकार नाही उध्दार ह्या ब्रीद वाक्यानुसार सहनिवासात वर्तन व्हावे.

‘असेही एकदा व्हावे` .

………… सहनिवासात  गॉसिपला थारा नसावा.

‘असेही एकदा व्हावे` .

……….. सहनिवासाच्या हिताचे निर्णय एकमताने मंजूर व्हावेत .

‘असेही एकदा व्हावे` .

……..  सहनिवासातील सभासदांना परिसरातील स्वच्छतेचे महत्व कळावे.

‘असेही एकदा व्हावे` .
……. सहनिवासातील कार्यकारी मंडळात एकवाक्यता व्हावी.

‘असेही एकदा व्हावे` .

……… सहनिवासातील शेजारी गुण्या गोविंदाने नांदावे.

‘असेही एकदा व्हावे` .

……. सहनिवासात पर्यावरण जपले जावे.

‘असेही एकदा व्हावे`

…….  सहनिवासात ग्रुप्स नसावेत.

‘असेही एकदा व्हावे`

……  सहनिवासात सर्व सभासदांनी कार्यकारी मंडळाला आपल्या अनुभवानुसार मदत करावी.

‘असेही एकदा व्हावे`

…….  सहनिवासातील अति जेष्ठ सभासदांना तरुण वर्गाने मदत करण्यासाठी तत्पर असावे.

‘असेही एकदा व्हावे`

….. वार्षिक / सर्व साधारण सभेला सर्व सभासदांनी उपस्थित रहावे.

‘असेही एकदा व्हावे`

……..  सहनिवासात विरोधी मताचा किंवा प्रिय नसलेल्या मताचा आदर केला जावा.

‘असेही एकदा व्हावे`

……. सहनिवासातील सभेत arguments न होता सकारात्मक चर्चा (discussion) व्हावी.

‘असेही एकदा व्हावे` ….  ‘असेही एकदा व्हावे`

विना सहकार नाही उध्दार

 

सुधीर वैद्य

११-०५-२०१८

Advertisements

0 Responses to “५६७) ‘असेही एकदा व्हावे` ….. सहनिवास”  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s
Archives

May 2018
M T W T F S S
« Feb   Jul »
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Advertisements

%d bloggers like this: