५६३) माझ्या संकेत स्थळाचा १० वा वाढदिवस (२३-०३-२०१८)

Gulmohar       Happy birthday.

५६३) माझ्या संकेत स्थळाचा १० वा वाढदिवस (२३-०३-२०१८)

मित्रानो, सुप्रभात

आज २३ मार्च २०१८ रोजी माझ्या संकेत स्थळाने www.spandane.com १० वर्षे पूर्ण केली. (Hosted on २३-०३-२००८) आजपर्यंत ह्या संकेत स्थळाला अंदाजे २,००,००० लोकांनी भेट दिली आहे . १८ लाख हिट्स रेकॉर्ड झाल्या आहेत. ह्या संकेत स्थळाला अंदाजे ७० देशातील वाचक भेट देतात.

हे संकेत स्थळ म्हणजे एका अर्थाने माझ्या आयुष्याचा लेखा जोखा आहे.
आयुष्यातील वैयक्तिक आणि व्यावसाईक अनुभव ह्याचे हे आत्मकथन आहे. आयुष्यात जोपासलेले छंद (लिखाण, वाचन Medical, Astrology , Photography, Graphology, समाज सेवा वगैरे) ज्याचा समाजाला उपयोग होईल, share केले आहेत.

मी लिहिलेली अनेक विषयांवरची पुस्तके (५०) अपलोड केली आहेत. मला खात्री आहे कि संपूर्ण संकेत स्थळ एका भेटीत बघून – वाचून होणार नाही. एकदा भेट द्या आणि आवडले तर मित्रांना सांगा.

ह्या संकेत संकेत स्थळासाठी मी अंदाजे १.५० लाख रुपये आजपर्यंत खर्च केले आहेत. संकेत स्थळावर एकही जाहिरात नाही त्यामुळे रसभंग होणार नाही. संकेतस्थळाच्या माध्यमातून पैसा मिळवणे हा कधीच हेतू नव्हता. आपल्याकडील ज्ञान व अनुभवाचा समाजाला फायदा व्हावा ह्याच हेतूने ह्या संकेत स्थळाची निर्मिती केली आहे. हे संकेत स्थळ मी माझ्या प्रिय वडिलांना अर्पण केले आहे.

संकेत स्थळावरील असंख्य पोस्ट माझ्या व्यावसाईक करिअर च्या वेळी तयार
केल्या गेल्या. तीच गोष्ट मी लिहिलेल्या पुस्तकांची. वर नमूद केलेले छंद सुद्धा
गेल्या २० वर्षाहून अधिक काळाचे आहेत. त्यामुळे २०११ साली व्यवसायातून निवृत्त
झाल्यानंतर सुद्धा माझा वेळ मजेत जातो आहे. तुमच्या सर्वांचे प्रेम आहेच.

एप्रिल २०१२ साली मी स्पंदने ब्लॉग https://spandane.wordpress.com सुरु केला. ह्या ब्लॉगला सुद्धा देश – विदेशातील वाचकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

आजचा दिवस आपल्या सर्वांना आनंदाचा, सुखा-समाधानाचा आणि भरभराटीचा जावो….

सुधीर वैद्य
२३-०३-२०१८

Advertisements

0 Responses to “५६३) माझ्या संकेत स्थळाचा १० वा वाढदिवस (२३-०३-२०१८)”



  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s




Archives

May 2018
M T W T F S S
« Feb    
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Advertisements

%d bloggers like this: