१४९) तो राजहंस एक

149) To Rajhans Ek

१४९) तो राजहंस एक / संपादन रमेश उदारे / आमोद प्रकाशन / पहिली आवृत्ती २२-०३-२०१४ / रुपये २५० / पृष्ठे २२५

जुन्या पिढीतील एक सिद्धहस्त लेखक मधुसूदन कालेलकर ह्यांच्या बद्दलच्या आठवणींच्या लेखांचे हे पुस्तक आहे. हे लेख नामवंत पत्रकार, नाट्य निर्माते, दिग्दर्शकानी लिहिलेले आहेत.

कालेलकरांना शारदेचा वरदहस्त होता असे म्हटले तर वावगे होणार नाही. फार क्वचित एखादा लेखक नाटककार आणि सिनेमाचा  पटकथाकार  ह्या दोन्ही प्रकारात यशस्वी होतो. हे भाग्य कालेलकरांना लाभले. त्यांनी पंचवीस वर्षात २९ नाटके व जवळ जवळ १३० सिनेमाच्या पटकथा लिहिल्या.  त्यांची सर्व नाटके व सिनेमा ह्यांना चांगले व्यावसायिक यश मिळाले.

LIC मधील नोकरी सोडून त्यांनी लेखक म्हणून करिअर स्वीकारली होती. सुरवातीला त्यांना यश मिळायला उशीर लागला. परंतु लवकरच त्यांना यश मिळाले आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून बघितले नाही. १७-१२-१९८५रोजी त्यांचे निधन झाले. आत्मचरित्र लिहण्याचे त्यांचे स्वप्न मात्र प्रत्यक्षात उतरले नाही.

त्यांचा वारसा समर्थपणे त्यांचा मुलगा अनिल चालवीत आहे. आजपर्यंत त्याने २५० चित्रपटांच्या पटकथा व एक हजाराहून अधिक मालिकांच्या भागांचे लेखन केले आहे . त्यांच्या  पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

ज्यांनी कालेलकरांची नाटके किंवा सिनेमे  बघितले असतील त्यांना हे पुस्तक नक्की आवडेल.

सुधीर वैद्य

२१-०८-२०१७

Advertisements

0 Responses to “१४९) तो राजहंस एक”  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s
Archives

February 2018
M T W T F S S
« Jan   May »
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Advertisements

%d bloggers like this: