५५१) मत प्रदर्शन:

551) Opinion - 1

 

551) Opinion - 2

५५१) मत प्रदर्शन:

समोरच्या माणसाच्या किंवा कोणत्याही संस्थेच्या वागण्याचे / कार्याचे विश्लेषण करताना खालील मुद्दे विचार घेणे आवश्यक असते, असे माझे मत आहे.

१) हे कायद्याच्या चौकटीत आहे का?

२) हे बरोबर आहे का?

३) हे चूक आहे का?

४) हे वेगळ्या रीतीने अधिक परिणामकारक करणे शक्य होते का?

५) कायद्याचे पालन केले, पण  हे कायद्याच्या letter  आणि spirit प्रमाणे होते का?

६) हेतू चांगला  होता का आणि कायद्याच्या कक्षेत होता का ?

७) आपण ह्याच्या पेक्षा नेमके काय वेगळे केले असते?

हि जंत्री कितीही लांबू शकेल. प्रश्न असा आहे कि ह्या वागण्याचे / कार्याचे

मूल्यमापन केल्यानंतर सुद्धा, त्या माणसाची काहीतरी बाजू असेल किंवा त्याच्याकडे त्याच्या वागणुकीचे काही समर्थन असेल तर ते आपण जाणून घेतले पाहिजे, असे आपल्याला प्रामाणिकपणे वाटते का? बघा विचार करून ……

सुधीर वैद्य 

०७-१२-२०१७

Advertisements

0 Responses to “५५१) मत प्रदर्शन:”  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s
Archives

December 2017
M T W T F S S
« Sep   Jan »
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Advertisements

%d bloggers like this: