५४८) दत्त जयंती – ०३-१२-२०१७

Datta Gurudeo

५४८) दत्त जयंती – ०३-१२-२०१७

आज रविवार ३ डिसेंबर दत्त जयंती.

गुरुवार म्हणजे दत्ताचा वार. भाविक गुरुवारी दत्ताची भक्ती करतात. दर्शन घेतात. उपवास करतात. दत्त म्हणजे ब्रम्हा, विष्णू आणि महेश म्हणजेच GOD.  आपण इंग्लिश भाषेत देवाला GOD म्हणतो.

आता GOD ह्या शब्दाचे रहस्य जाणून घेऊया.
G : Generates किवा निर्माण. हे कार्य  ब्रम्हदेव करतात.
O : Operates किवा पालन पोषण करणे.हे कार्य विष्णू देव करतात.
D : Destroy किवा  नाश करणे. हे कार्य शंकर – महेश करतात.

GOD means any Almighty  Super Power by whatever name called, who Gives On Demand provided your Demand is genuine and you have given your inputs.

पण मित्रानो, खरे सांगू. देव मागितलेले सर्व देत नाही आणि न मागतानाही दिल्या शिवाय राहत नाही. आपण जेव्हा देवाकडे काही मागतो, तेव्हा त्याचा अर्थ ते आपल्याकडे  नाही असा होतो. काही वेळा जे मिळाले आहे ते टिकावे म्हणून प्रार्थना करतो. आपली गरज आणि लायकी हे आपल्यापेक्षा देवाला जास्त माहित असते. अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे.

आपल्याला आयुष्यात जे हवे आहे ते मिळेल ह्याची खात्री नसते. त्यामुळे जे मिळाले आहे त्यावर प्रेम करा.
You may not get what you LOVE -WANT in  Life & hence you should LOVE what you get in  LIFE .

सुधीर वैद्य

०३-१२-२०१७

Advertisements

0 Responses to “५४८) दत्त जयंती – ०३-१२-२०१७”



  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s




Archives

December 2017
M T W T F S S
« Sep   Jan »
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Advertisements

%d bloggers like this: