५४५) मला प्रॉब्लेम आहे

545) No Problem

५४५) मला प्रॉब्लेम आहे

#MySixWordStory

मला प्रॉब्लेम आहे – माणसाच्या एकूणच भंपकपणाचा

मला प्रॉब्लेम आहे – माणसाच्या खोटे बोलण्याचा

मला प्रॉब्लेम आहे – माणसाच्या चमचेगिरी करण्याचा

मला प्रॉब्लेम आहे – अहंकार – गर्व असणाऱ्यांचा

मला प्रॉब्लेम आहे – अन्नाची नासाडी करणाऱ्यांचा

मला प्रॉब्लेम आहे – पैशाची उधळपट्टी करणाऱ्यांचा

मला प्रॉब्लेम आहे – बोलल्याप्रमाणे न वागणाऱ्यांचा

मला प्रॉब्लेम आहे – आई -वडिलांना न संभाळणाऱ्यांचा

मला प्रॉब्लेम आहे – व्यसनाच्या आहारी गेलेल्यांचा

मला प्रॉब्लेम आहे – बेशिस्त उर्मट मुलांचा

मला प्रॉब्लेम आहे – भ्रष्टाचार – काळाबाजार करणाऱ्यांचा

मला प्रॉब्लेम आहे – अस्वच्छ वर्तन करणाऱ्यांचा

मला प्रॉब्लेम आहे – बायकोशी नीट न वागणाऱ्यांचा

मला प्रॉब्लेम आहे – कायदा न पाळणाऱ्यांचा

मला प्रॉब्लेम आहे – संपत्तीचे प्रदर्शन करणाऱ्यांचा

मला प्रॉब्लेम आहे – सहवेदना न वाटणाऱ्यांचा

मला प्रॉब्लेम आहे – स्वत:चा इगो दाखविणारयांचा
सुधीर वैद्य

२१-११-२०१७

Advertisements

0 Responses to “५४५) मला प्रॉब्लेम आहे”



  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s




Archives

December 2017
M T W T F S S
« Sep   Jan »
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Advertisements

%d bloggers like this: