१४३) सहप्रवासिनी / माधवी कुंटे

143) IMG_20161105_151551653

१४३) सहप्रवासिनी / माधवी कुंटे / डिंपल पब्लिकेशन / ०५-०९-२०१२/ रुपये २१० / पृष्ठे २०२ / कादंबरी 

हि एक उत्कंठापूर्वक कादंबरी आहे. चार महिलांची हि कहाणी आहे. ह्या सर्व स्त्रिया वेगवेगळ्या वयोगटातील, वेगवेगळ्या आर्थिक / कौटुंबिक / शैक्षणिक पार्श्वभूमी असलेल्या आहेत. त्यांची मानसिक वृत्ती सुद्धा वेगळी आहे.

ह्या सर्व स्त्रिया एकमेकींच्या सहवासात येतात आणि त्यांच्यात मैत्रीचे भाव विश्व तयार होते. आपली सुख  – दु:खे एकमेकींशी वाटून घेता घेता, त्या नकळतपणे एकमेकींच्या आयुष्यात समरस होतात, एकमेकीला आधार देतात, सल्ला  देतात, मदत करतात. हे सर्व करत असताना स्वत:चे स्वातंत्र्य जपतात, हे विशेष.

हे जगावेगळे नात्याचे बंध अबाधित राखण्यासाठी, त्या सर्व जणी एक जगावेगळा निर्णय घेतात. खरेतर प्रत्येक स्त्री त्यांच्या ह्या निर्णयाचे स्वागत करेल व अशी संधी आपल्याला  कधी मिळेल ह्याचे स्वप्नरंजन सुद्धा करेल.

कादंबरी संवाद रूपात आहे त्यामुळे एखादा चित्रपट पाहत असल्याचा फील येतो. कादंबरीची मांडणी अशारितीने केली आहे कि, त्यामुळे कथा सूत्रातील रहस्य शेवट पर्यंत टिकून राहते.

कादंबरीचा शेवट तुम्ही स्वत:च वाचण्यात गंमत आहे.

वेळात वेळ काढून हि कादंबरी नक्की वाचा व आपल्या वैचारिक कक्षा तपासून बघा.

सुधीर वैद्य

१०-११-२०१६

Advertisements

0 Responses to “१४३) सहप्रवासिनी / माधवी कुंटे”



  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s




Archives

July 2017
M T W T F S S
« Jun    
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.


%d bloggers like this: