५२९) राजकारणाचा डिप्लोमा:

529) Class room

५२९) राजकारणाचा डिप्लोमा:

अभ्यास क्रम :

१) न केलेल्या कामाचे क्रेडिट सभेमध्ये सहजपणे घेता येणे, हा राजकारणातील महत्वाचा धडा आहे.

२) उंदराने मांजराची साक्ष काढणे ह्याचा अर्थ व क्रिया आत्मसात करणे.

३) मनातले विचार – भाव, चेहऱ्यावर दिसू न देण्याची कला अवगत करावी लागेल.

४) जे बोलाल त्याचा अर्थ प्रत्येक वेळी तसाच असाल पाहिजे, हा नियम मोडीत काढून वागत आले पाहिजे.

५) अर्ध सत्य आणि अर्ध खोटे ह्याची सरमिसळ करून बोलता आले पाहिजे.

६) उमेदवारीच्या काळात अतिशय चांगले काम करून त्या पुण्याईवर जगता आले पाहिजे.

७) आपण किती प्रामाणिक आहोत ह्याचे मार्केटिंग करता आले पाहिजे.

८) मीडिया ला खिशात ठेवता आले पाहिजे.

९) विरोधी नेत्यांबरोबर वैयक्तिक आयुष्यात मैत्री जपता आली पाहिजे.

१०) विरोधी आवाजाचे स्वागत करता आले पाहिजे.

११) कोणत्याही गोष्टीवर ताबडतोब विस्तृत प्रतिक्रिया न देता वेळ मारून नेता आली पाहिजे.

१२) विरोधाची दिशा बदलण्याचे तंत्र अवगत करावे लागेल.

१३) स्वत: सत्तेत असताना कोणताही विषय मुळापासून न सोडविता , सत्ता गेल्यानंतर मात्र त्या विषयाचे  व्यापक राजकारण करता आले पाहिजे व सत्ताधीशांना सळो  का पळो अशी परिस्थिती निर्माण करता आली पाहिजे.

प्रथम वर्षासाठी एव्हडा अभ्यासक्रम खूप होईल.

मित्रांनो, नवीन विषय सुचले तर कळवा म्हणजे त्याचा अंतर्भाव पुढील advanced शिक्षणासाठी करण्यात येईल.

सुधीर वैद्य

२५-०६-२०१७

Advertisements

0 Responses to “५२९) राजकारणाचा डिप्लोमा:”



  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s




Archives

June 2017
M T W T F S S
« Apr   Jul »
 1234
567891011
12131415161718
19202122232425
2627282930  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.


%d bloggers like this: