५२३) नभ मेघांनी आक्रमिले …..

Photo5702         Photo5703

Photo5704          Photo5706

५२३) नभ मेघांनी आक्रमिले …..

ह्या वर्षीच्या पावसाच्या आगमनाची बातमी वेधशाळा वेळो वेळी देत आहे. लंकेत तर पावसाने हाहाकार केला आहे. आकाशातील ढग गेले काही दिवस आपल्यापरीने पावसाची बातमी देत आहेत. माझ्या बागेतील मान्सून लिली पावसाच्या काही थेंबांनी तरारली आहे. पुढील काही दिवसात कधीही लिली बहरेल.

दोन दिवसांपूर्वी एका समुद्र किनाऱ्यावर शांत बसलो होतो व आकाशातील ढगांचा सूर्याबरोबर चाललेला लपंडाव बघत होतो. त्यावेळी हातातील मोबाईल ने फोटो काढत होतो. त्याचवेळी मनात एका सुंदर जगण्याची धून वाजत होती. (नभ मेघांनी आक्रमिले ….. ) सोसाट्याचा वारा सुटला होता. पावसाचा हलकासा शिडकावा होत होता.

आयुष्याच्या संध्याकाळी अनुभवलेली हि संध्याकाळ माझ्या कायम लक्षात राहील.

कॅमेरा नेला नव्हता म्हणून नोकिया C – ०२ (३. १ mp) ने फोटो काढावे लागले.

 

सुधीर वैद्य

३०-०५-२०१७

Advertisements

0 Responses to “५२३) नभ मेघांनी आक्रमिले …..”



  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s




Archives

June 2017
M T W T F S S
« Apr    
 1234
567891011
12131415161718
19202122232425
2627282930  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.


%d bloggers like this: