Archive for June 6th, 2017

५२४) निवृत्ती

Quit

५२४) निवृत्ती 

आज ३१ मे. माझ्या आयुष्यातील महत्वाचा दिवस. ३१ मे १९८५ रोजी मी Financial Controller असताना नोकरीतून निवृत्ती स्वीकारली.

त्यानंतर CA म्हणून स्वतंत्र व्यवसाय केला त्यातून सुद्धा ३१ मे २०११ ला निवृत्ती घेतली

आता एकाच फायनल निवृत्तीचे वेध आहेत.

राजीनामा तर दिलाच आहे, पण अजून स्वीकारला जात नाहीये

 

सुधीर वैद्य 

३१०५२०१७

Advertisements

Archives

June 2017
M T W T F S S
« Apr   Jul »
 1234
567891011
12131415161718
19202122232425
2627282930  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Advertisements