५०२) वाद विवाद / Debate

502-dabate-1                     502-dabate-4

502-dabate-2         502-dabate-3

५०२) वाद विवाद / Debate

आपल्या आयुष्यात वाद विवादाचे प्रसंग बरेच वेळा येतात. असा एकही दिवस जात नसेल कि त्या दिवशी आपला कोणाबरोबरही लहानसा का होईना वाद झाला नाही.

चर्चा, वादविवाद ह्याचा तर दूरदर्शन वर रतीब चालू असतो. रोज  नवीन विषयावर वाद -प्रतिवाद रंगत असतात. वक्ते सुद्धा बरेच वेळा ठरलेले असतात.

काही वेळेला / किंबहुना बरेच वेळा वाद विवाद करताना मुळ विषय बाजूला

पडतो आणि ह्या  वाद विवादाला वेगळेच वळण लागते. भांडण वैयक्तिक पातळीवर उतरते. आपला इगो दुखावला जातो.

अश्या वेळी एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे कि आरोप प्रत्यारोप न करता, शांतपणे चर्चा केली पाहिजे. कारण आरोप प्रत्यारोपाचा उद्देश कोण बरोबर हे

ठरवण्याचा असतो. त्यात कोणाचाच फायदा नाही. चर्चा केल्यानंतर नेमके काय

बरोबर हे कळू शकते. बघा विचार करुन.

“Argument is bad but Discussion is good,
Because Argument is to find out WHO is right.. &
Discussion is to find out WHAT is right..”

आजचा दिवस सर्वाना सुखाचा जाओ  व आजच्या दिवशीतरी आपल्याला वादविवाद करायला लागू नये हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

सुधीर वैद्य

१२-११-२०१६

Advertisements

0 Responses to “५०२) वाद विवाद / Debate”



  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s




Archives

November 2016
M T W T F S S
« Oct   Dec »
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.


%d bloggers like this: