४८९) इच्छा – अपेक्षा

489-hope-1    489-hope

४८९) इच्छाअपेक्षा

इच्छा किंवा अपेक्षांचा जन्म आपल्या जन्माबरोबर होतो व  मरेपर्यंत आपली पाठ सोडत नाहीत.  विनोदाने असे म्हणता येईल की आपला जन्मच मुळी कोणीतरी केलेल्या इच्छेमुळे  झालेला असतो. बघा विचा करून.

आपला अखंड जीवन प्रवास इच्छा आणि अपेक्षांच्या सोबतीने होत असतो. आपली सकाळ उगवते, हातात चहाचा कप  मिळावा ह्या अपेक्षेने.

इच्छांची वर्गवारी केली तर असे लक्षात येईल की काही इच्छा लगेच पूर्ण होतात किंवा होत नाहीत. त्यांचे आयुष्य फार लहान असते.

काही इच्छा (स्वप्ने) मात्र पूर्ण होण्यास  काही कालावधी लागतो. त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. नुसती इच्छा मनात घरून चालत नाही. त्यासाठी आवश्यक असणारे गुण आपल्याकडे आहेत की नाहीत हे सुद्धा तेव्हडेच महत्वाचे असते. अर्थात नशिबाची जोड आपल्या गुणांना आणि प्रयत्नांना मिळाल्याशिवाय यश मिळत नाही. इच्छा पूर्ण होत नाही.

आपण जेव्हा अपेक्षा करतो, तेव्हा आपण दुसऱ्याच्या अपेक्षा इच्छा पूर्ण करतो का? हे मात्र सोईस्करपणे लक्षात घेतले जात नाही.

मित्रांनो, बघा विचार करून !!!!
सुधीर वैद्य

०७१०२०१६

Advertisements

0 Responses to “४८९) इच्छा – अपेक्षा”



  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s




Archives

November 2016
M T W T F S S
« Oct   Dec »
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.


%d bloggers like this: