४७३) खऱ्या आणि खोट्याच्या पलीकडे

473-true-false-1      473-true-false

४७३) खऱ्या  आणि खोट्याच्या पलीकडे 

आयुष्यात खऱ्या आणि खोट्याचा सामना आपल्याला पदोपदी करावा लागतो. एकमेकांच्या संवादातील, वृत्तपत्रातील बातमीतील, मीडियाच्या माहितीतील, इंटरनेटच्या महाजाळातील खरे किती आणि खोटे किती हे आपल्याला प्रत्येकवेळी ठरवावे लागते. अनेकवेळा आपल्याजवळील पूर्वीच्या माहितीच्या – शिक्षणाच्या आधारे, आपण ह्याचा चटकन फैसला सुद्धा करतो. काहीवेळा आपले मत चुकते.

प्रत्येकासाठी त्याचे मत बरोबर असते. इतपर्यंत हे ठीक आहे. परंतु त्याच्या  ‘ बरोबर ‘ असण्याचा जेव्हा जवळच्या व्यक्तीला, समाजाला त्रास होऊ शकतो, तेव्हा मात्र झगडा सुरू होतो. आपण सर्वजण आपल्या वागणुकीचे  छान समर्थन करणारे वकील असतो. त्याचवेळी दुसऱ्याच्या वर्तणुकीचा न्याय निवडा करणारे जज असतो.

माझ्या मते खऱ्या – खोट्याच्या पलीकडे सुद्धा एक दुनिया असते. नाणे फेक करून जरी निर्णय घेतला, तरी नाण्याच्या कडेप्रमाणे काहीतरी अव्यक्त सत्य उरतेच. ह्याची जर आपण जाण ठेवली तर माणसांमधील नातेसंबंध चांगले राहायला मदत होईल.

मित्रांनो , बघा विचार करून.

सुधीर वैद्य

१७०७२०१६

Advertisements

0 Responses to “४७३) खऱ्या आणि खोट्याच्या पलीकडे”  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s
Archives

October 2016
M T W T F S S
« Sep   Nov »
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Advertisements

%d bloggers like this: