४६५) स्पंदने आणि कवडसे – प्रस्तावना

P1030033

४६५) स्पंदने आणि कवडसेप्रस्तावना 

मित्रानो, सुप्रभात,

स्पंदने म्हणजे vibrations किंवा मनातील कंपने. आपल्या मनात अनेक विचार येत असतात. काही विचार मनात घर करतात. वाचताना – दुसऱ्याशी  बोलताना हि विचार धारा सुरु होते आणि काही काळ मनात हि विचारांची कंपने जाणवत राहतात. काही वेळा हि मनातील विचारांची कंपने उन्हाच्या कवडश्या सारखी शब्दरूप धारण करतात.

जेव्हा अशी कंपने मला जाणवतात, तेव्हा मी त्यांना शब्दरूप देतो. त्या विचारामागील कार्यकारण भाव शोधायचा प्रयत्न करतो. पूर्वायुष्यात काही घडले आहे का याचा धांडोळा घेतो. काही वेळा समुपदेशक म्हणून काम करताना काही विचार सहजपणे सुचतात – सांगितले जातात. काही वेळा प्रश्नांची  उत्तरे शोधण्याच्या  नादात अशी स्पंदने जाणवतात.

आजपर्यंत मी अश्या स्पंदनांवर १८ लेख लिहिले आहेत. काही लेख हे एकाच विषयावर आहेत.

खरेतर असे विचार आपल्याही मनात येत असतील. आपण कधी त्या विचारांना शब्दांकित करण्याचा प्रयत्न केला आहे का? नसेल तर नक्की  प्रयत्न करा.

सुधीर वैद्य

१४०६२०१६

Advertisements

0 Responses to “४६५) स्पंदने आणि कवडसे – प्रस्तावना”



  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s




Archives

September 2016
M T W T F S S
« Aug   Oct »
 1234
567891011
12131415161718
19202122232425
2627282930  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.


%d bloggers like this: