१४२) नॉट ओन्ली पोटेल्स / शोभा बोन्द्रे

142-1

१४२) नॉट ओन्ली पोटेल्स / शोभा बोन्द्रे / मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस / पहिली आवृत्ती ०७-०८-२०१० / दुसरी आवृत्ती जानेवारी २०११ / रुपये २५० /-  सत्यकथा 

दोन शब्द लेखिकेबद्दल:

शोभा बोन्द्रे ह्या प्रतिथयश लेकीला आहेत. १९९६ साली त्यांच्या साता  समुद्रापार कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला होता. त्यांनी शब्दांकन केलेल्या ४ पुस्तकांना वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

पुस्तकाबद्दल:

ह्या पुस्तकात चार सत्यकथा आहेत. गुजराती माणूस धंद्यात हमखास यशस्वी का , होतो? भारत व भारता बाहेरसुद्धा,  ह्याचा मागोवा घेण्यासाठी लेखिका अमेरिकेत गेल्या व चार गुजराती कुटुंबाची माहिती गोळा करून व त्यांच्याशी बोलून त्यांनी हे पुस्तक साकारले आहे. प्रत्येक कथा वेगळी आहे.

पुस्तक वाचल्यानंतर गुजराती माणसाची बलस्थाने आपल्या समोर येतात. स्वत:वर प्रचंड विश्वास, अविरत काम करण्याची वृत्ती, एकत्र कुटुंब पद्धती, आपल्या गावासाठी काहीतरी करण्याची मनातील ईच्छा वगैरे गोष्टी आपल्याला कळतात. मुख्य  म्हणजे रिस्क घेण्याची तयारी व त्यासाठी स्वत:च्या कंफर्ट झोन मधून बाहेर येण्याची मानसिकता

मित्रानो, वेळात वेळ काढून हे पूस्तक नक्की वाचा.

सुधीर वैद्य

२०-०९-२०१६

Advertisements

0 Responses to “१४२) नॉट ओन्ली पोटेल्स / शोभा बोन्द्रे”  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s
Archives

September 2016
M T W T F S S
« Aug   Oct »
 1234
567891011
12131415161718
19202122232425
2627282930  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Advertisements

%d bloggers like this: