१३९) साष-टांग नमस्कार / लेखक महेश केळुसकर

139-sashtang-namaskar

१३९) साष-टांग नमस्कार / लेखक महेश केळुसकर / डिम्पल पब्लिकेशन / रुपये १६०/- पृष्ठे १७५ / प्रथमावृत्ती ०१-०८-२००० / व्दितीय आवृत्ती ०२-१०-२००६ / पत्रलेखन

दोन शब्द लेखकाबद्दल:

लेखक हे आघाडीचे कवी आहेत. राजकीय आणि सामाजिक कविता लिहिण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. त्यांनी अनेक क्षेत्रात ( कविता, कथा, कादंबरी, समीक्षा, ललित लेखन, गाणी, पटकथा, आकाशवाणी, सदर लेखन वगैरे ) भरारी घेतली आहे.  त्यांच्या  ह्या पत्र लिखाणातून मला जयंवंत दळवींच्या लिखाणाची आठवण झाली.

दोन शब्द पुस्तकाबद्दल:

लेखकाने १९९८/९९ साली लिहिलेल्या वृत्तमानस ह्या सदरात प्रसिद्ध झालेली हि पत्रे आहेत. पत्रे अतिशय खुमासदार शैलीत लिहिलेली आहेत. पुस्तक वाचताना त्याकाळातील संदर्भ लगेच डोळ्यासमोर येतात, एव्हडी ताकद ह्या पत्रात आहे. त्याच वेळी समाजातील ज्या प्रतिष्ठित व्यक्तींना हि जाहीर पत्रे लिहिली आहेत, त्यांचा पुढील प्रवास, आजही तशीच असणारी / न बदललेली परिस्थिती मनात पिंगा घालते.

ह्या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा २०००-०१ चा उत्कृष्ट वाङ.मय राज्य पुरस्कार मिळाला आहे.

हे पुस्तक सर्व वाचकांना आवडेल, परंतु वाचतांना ज्यांची  त्या काळाशी नाळ जुळेल,  त्या वाचकांना हे पुस्तक वाचताना खूप मजा येईल.

पुस्तकाचा फॉन्ट चांगला आहे. पुस्तक एका बैठकीत वाचून होईल.

सुधीर वैद्य

२६-०८-२०१६

Advertisements

0 Responses to “१३९) साष-टांग नमस्कार / लेखक महेश केळुसकर”



  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s




Archives

September 2016
M T W T F S S
« Aug   Oct »
 1234
567891011
12131415161718
19202122232425
2627282930  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.


%d bloggers like this: