१३६) For Here or to Go ? / अपर्णा वेलणकर

136-for-here-or-to-go-01

१३६) For Here or to Go ? / अपर्णा वेलणकर / मेहता पब्लिशिंग हाऊस 

पुस्तकाचे नाव वाचून चटकन अर्थबोध होत नाही. परंतु त्या नावामागील रहस्य लेखिकेनेच दूर केले आहे. हा प्रश्न मॅकडॉनल्ड्सच्या हॉटेलात विचारला जातो. ‘ आपण येथे खाणार की पार्सल घेऊन जाणार? ‘ पुस्तक वाचल्यानंतर हे नाव किती सार्थ आहे ह्याची प्रचिती येते.

१९५० ते ६० च्या दशकात अमेरिकेत गेलेल्या मराठी माणसांची हि गोष्ट आहे. त्याच्या मुलाखती व अनेक संदर्भ साहित्यावर आधारित हे पुस्तक लिहिले आहे.

त्या काळी अमेरिकेत गेलेल्या मराठी माणसांना काय अडचणी आल्या ? त्यांनी कश्या रीतीने अमेरिकेत पाय रोवले? कोणत्या समस्यांचा  त्यांना सामना करावा लागला ? त्यांच्या मानसिकेत कसा बदल झाला? ते सुखी झाले का ? त्या समाजात ते पूर्णपणे मिसळून जाऊ शकले का? अश्या असंख्य प्रश्नाचा मागोवा लेखिकेने घेतला आहे.

त्याच बरोबरीने त्यांच्या  पुढच्या पिढीच्या प्रतिक्रिया व त्यांचा  मानसिक कोंडमारा ह्या विषयावर  लेखिका निरीक्षणे नोंदविते.

पुस्तक खूप वाचनीय आहे.

सुधीर वैद्य

२३-०७-२०१६

Advertisements

0 Responses to “१३६) For Here or to Go ? / अपर्णा वेलणकर”  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s
Archives

September 2016
M T W T F S S
« Aug   Oct »
 1234
567891011
12131415161718
19202122232425
2627282930  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Advertisements

%d bloggers like this: