४५६) आज आमच्या लग्नाचा वाढदिवस. !!!!! ११ मे

983647_1088351241185790_753988716615836818_n          997034_932837186737197_932330780037976444_n

154305404590383           P1030033

४५६) आज आमच्या लग्नाचा वाढदिवस. !!!!! ११ मे 

मित्रानो, सुप्रभात.

आज आमच्या लग्नाचा वाढदिवस. !!!!!

आमचा जगावेगळा, रूढी बाह्य, चालीरितीना पूर्णपणे फाटा देऊन नोंदणीकृत पद्धतीने केलेला विवाह, चार स्टार हॉटेलात फक्त ५० मित्र – नातेवाईकांच्या उपस्थितीत ११ मे रोजी संपन्न झाला.  अंदाजे खर्च झाला रुपये ३०००/- फक्त.

हे लग्न ३० दिवससुद्धा टिकणार नाही असा आशीर्वाद असताना सुद्धा, हे लग्न ३० वर्षाहून अधिक काळ कसे व का टिकले? ह्याचे अवलोकन इतर जोडप्यांना नक्कीच मार्गदर्शक ठरू शकेल. बघूया कधी पुरेसा वेळ मिळतोय हे विश्लेषण करण्यासाठी ?

परंतु एक महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही दोघांनीही एकमेकांची वैयक्तिक space जपली, त्यामुळे आम्ही वैवाहिक space ला योग्य न्याय देऊ शकलो. त्याच वेळी लग्नाआधीपासून असलेले मैत्रीचे नाते शाबूत ठेवले, त्यामुळे पती – पत्नीच्या नात्याचे balancing चांगले झाले. असो.

सुधीर वैद्य

११-०५-२०१६

Advertisements

0 Responses to “४५६) आज आमच्या लग्नाचा वाढदिवस. !!!!! ११ मे”  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s
Archives

May 2016
M T W T F S S
« Apr   Jun »
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Advertisements

%d bloggers like this: