Archive for December 18th, 2015

४४२) खोल खोल विहिरीच्या काठावर ……

442) Photo4513    442) Photo4514

४४२) खोल खोल विहिरीच्या काठावर …… 

थंडीचे दिवस होते. नुकताच ऑक्टोबरचा उन्हाळा सरून वातावरणात गारवा येत होता. दिवस लहान लहान होत होता. आज सकाळपासून त्याला अस्वस्थ वाटत होते. त्याला विहिरीच्या काठावर बसायचे वेध लागले होते. खूप जवळच्या मित्राचे निधन झाल्यानंतर तो विहिरीकडे फिरकला नव्हता.  

तसा अधून मधून तो अस्वस्थ होत असे. अस्वस्थ  झाला  कि अस्वस्थपणाचे विश्लेषण करायची त्याला सवय आहे. आजच्या अस्वस्थपणाचे कारणही त्याला माहित आहे, पण तरी सुद्धा हा अस्वस्थपणा तो सकाळपासून उराशी बाळगून होता.

मनात विचारांची गर्दी झाली होती. अश्या मानसिक अवस्थेत संध्याकाळी घाई घाईने तो घरातून बाहेर पडला. जाताना कोठे जातोय हे सांगण्याची सवय सुद्धा मोडली गेली होती. जाताना  ‘येतो’ म्हणणारा तो ‘जातो’  असे म्हणाला. घरातून बायको ओरडली कि आज हे काय भलतेच? कोठे जाताय आणि कधी परत येणार आहात ? पण उत्तर देण्यासाठी तो होताच कुठे तिथे?

Continue reading ‘४४२) खोल खोल विहिरीच्या काठावर ……’

Advertisements

Archives

December 2015
M T W T F S S
« Nov   Jan »
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Advertisements