Archive for December 13th, 2015

१३२) डेट /लेखिका प्रा. माधुरी शानभाग / नवचैतन्य प्रकाशन

132 ) Date

१३२) डेट  /लेखिका प्रा. माधुरी शानभाग / नवचैतन्य प्रकाशन / २०-०६-२०१४ / 

पृष्ठे १५७ / रुपये १७०/- / कथा संग्रह:

स्त्री ची अनेक रूपे असतात. वयानुसार हि रूपे बदलत जातात, तसेच त्या स्त्रीची मानसिकता, जगाकडे बघण्याची दृष्टी सुद्धा आमुलाग्र बदलते. लेखिकेने अश्याच वेगवेगळ्या रूपातील स्त्रीयांचा व त्यांच्या बदललेल्या मनाचा – आयुष्यातील भूमिकेचा मागोवा घेतला आहे.

कथा संग्रहात ११ कथा अहेत. ह्या सर्व कथा मासिकात ह्यापूर्वी प्रकाशित झाल्या आहेत. सर्वच कथा वाचनीय आहेत. परंतु खालील कथा खूप लक्षवेधी आहेत ….  डेट, पैलतीरावर, एका मोकळ्या श्वासासाठी.

पुस्तकाचे मुखपृष्ठ बोलके व स्त्रीच्या बदलत्या मानसिकतेचे प्रतिक आहे.

सुधीर वैद्य

१०-१२-२०१५

Advertisements

Archives

December 2015
M T W T F S S
« Nov   Jan »
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Advertisements