४३९) शुभ सकाळ

385) Adjustment  - Tree

07-154305404590383

४३९) शुभ सकाळ

मित्रानो , शुभ सकाळ……. आजचा दिवस आपल्या सर्वांना आनंदाचा,

सुखा-समाधानाचा आणि भरभराटीचा जावो….

प्रत्येक सकाळ म्हणजे नवीन दिवस,  नवीन विचार, मिळालेले आयुष्य सार्थकी लावण्याची देवाने अजून एक संधी, ध्येयपूर्तीच्या दिशेने वाटचाल करायची नवीन इर्षा.

खरेतर नवीन दिवस म्हणजे पुनर्जन्म आणि रात्रीची झोप म्हणजे मृत्यू. झोपेत असताना आपण सर्व काही विसरलेले असतो. उ . ह. आपले शिक्षण, आपली गरिबी – श्रीमंती, आपला हुद्दा – काम, सुख – चिंता – हुरहूर, नातेसंबंध  वगैरे.

आपल्याला वाहणाऱ्या पाण्यासारखे आयुष्य जगता आले पाहिजे. पाणी कधी थांबत नाही. कोणत्याही प्रसंगात तडजोड करून मार्ग काढत राहिले पाहिजे व आपल्या ध्येयाकडे मार्गक्रमणा केली पाहिजे. Lovely thing to learn from Water! “Adjust yourself in every situation”. But most importantly, always find out your “own way to flow” & take everything within it which come with it.

आजचा दिवस कसा सार्थकी लावता येईल ह्याचा विचार करा. प्राणायाम करा. प्रसन्न मनाने देवासमोर हात जोडा. देवाने जे दिले आहे त्याबद्दल त्याचे आभार माना. संकटाचा मुकाबला करण्यासाठी बळ  मागा. ध्येयपूर्तीसाठी आशीर्वाद घ्या आणि कामाला लागा.

बघा हाच दिवस तुम्हाला कसा वेगळा भासेल. एकदा प्रयत्न करून बघाच.

सुधीर वैद्य

१९-११-२०१५

Advertisements

0 Responses to “४३९) शुभ सकाळ”



  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s




Archives

December 2015
M T W T F S S
« Nov   Jan »
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.


%d bloggers like this: