४३४) आज शनिवार ०५-०९-२०१५ शिक्षक दिन

Happy Teacher's day               Guru Pornima

Respect     Father

Father -Mother

४३४) आज शनिवार ०५-०९-२०१५ शिक्षक दिन 

 
जगातील सर्व शिक्षकांना आणि गुरुजनांना वैद्यांच्या सुधीरचा साष्टांग नमस्कार.
आज मला माझ्या वडिलांची आणि आईची प्रकर्षाने आठवण येत आहे. माझे दादा आणि आई हेच माझे पहिले शिक्षक आणि गुरु होते. त्यांच्या संस्कारामुळे मी  आयुष्याचा प्रवास चांगल्या रीतीने करू शकलो. दादा आणि आई तुम्हाला दंडवत.
शिक्षक आपल्याला विषयाचे ज्ञान देतो, तर गुरु ह्या ज्ञानाचा उपयोग करून जीवन कसे जगावे हे सांगून आपले आयुष्य समृद्ध करतो कारण प्रत्येक गुरु हा शिक्षक असतो.
आयुष्याच्या शाळेत मी आजही विद्यार्थी आहे. त्यामुळे  सुख – दु:खात माझे पाय नेहमीच जमिनीवर राहिले. परंतु त्याच वेळी माझ्या जवळील माहिती – ज्ञान मी संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाबरोबर share  करत राहिलो.
विद्यार्थी – शिक्षक अशी दुहेरी भूमिका करण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे. खूप समाधान मिळते.

आजचा दिवस तुम्हाल सुखाचा आणि म:शांतीचा जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

सुधीर वैद्य

०५-०९-२०१५
Advertisements

0 Responses to “४३४) आज शनिवार ०५-०९-२०१५ शिक्षक दिन”



  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s




Archives

September 2015
M T W T F S S
« Aug   Oct »
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.


%d bloggers like this: