४३२) निसर्ग

409) 100_1456        P1140123    385) Adjustment  - Tree

P1110435    10-Ripples

P1110428   07-154305404590383

४३२) निसर्ग:

निसर्गाची प्रत्येक ऋतूतील विविध रूपे आपल्याला अचंबित करतात. परंतु एक-दोन महिन्यानंतर पाऊस  जेव्हा थोडी विश्रांती घेतो, तेव्हा निसर्गाचे रूप सर्वानांच खूप आवडते. नजर जाईल तेथे हिरवळ उगवलेली असते. भाताची लहान रोपे वाऱ्यावर डोलत असतात. आकाशात पावसाच्या काळ्या ढगांचा आणि रवीचा लपंडावाचा खेळ रंगत असतो. मध्येच जोराचा वारा येतो आणि सर्व ढगांना पळवून लावतो. कीटक वारुळे तयार करतात. नदी, नाले, ओढे, तलाव  सौदर्यात अधिकच भर घालतात.

हाच निसर्ग मी तुमच्यासाठी कॅमेऱ्यात बंदिस्त करून आणला आहे. काही फोटो ट्रेन मधून काढले आहेत.

जेव्हा मनातील निसर्ग आणि सृष्टीतील निसर्ग ह्यांची गळाभेट होते, तो क्षण आणि ती वेळ शब्दात वर्णन करता येत नाही. आपण फक्त फोटो शांत चित्ताने बघायचे  आणि ती अनुभूती परत जगण्याचा प्रयत्न करायचा.
सुधीर वैद्य

२१-०८-२०१५

Advertisements

0 Responses to “४३२) निसर्ग”



  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s




Archives

September 2015
M T W T F S S
« Aug   Oct »
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.


%d bloggers like this: