३९७) प्रयत्न – नशीब आणि यश – अपयश

397) Magic      397) P1140618
397) Success                 397) P1070417
३९७) प्रयत्न – नशीब आणि यश – अपयश 
प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे असे म्हणतात. प्रयत्नांती परमेश्वर असे आपण म्हणतो. कर्म करणाऱ्याच्या पाठी देवही उभा राहतो असा विश्वास आपण बाळगतो.
प्रयत्न करण्यावाचून गत्यंतर नसतेच. परंतु प्रत्येक वेळी अपेक्षित यश मिळतेच असे नाही कारण यश मिळण्यासाठी नशिबाची साथ लागतेच.काहीवेळा अपयश सुद्धा मिळते.

कारण प्रयत्न आणि यश यांची ज्याच्या मुळे भेट होते किवा होत नाही, ते नशीब असते.

मित्रानो, चांगले व आपल्या गुणधर्मानुसार ध्येय ठरवा, प्रयत्न करा, कर्माचा आनंद घ्या, कर्माचे फळ मिळणार हा विश्वास मनी बाळगा, देवावर विश्वास ठेवा आणि जादू अनुभवा. ह्या परिस्थितीत नशीब तुम्हाला नक्की साथ देते हा माझा अनुभव आणि निरीक्षण आहे.

आजचा आणि पुढील प्रत्येक दिवस सुखा  समाधानाचा ध्येय पूर्तीचा जावो  हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
 
सुधीर वैद्य
२५-०३-२०१५
Advertisements

0 Responses to “३९७) प्रयत्न – नशीब आणि यश – अपयश”



  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s




Archives

May 2015
M T W T F S S
« Jan   Jul »
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.


%d bloggers like this: