३९२) बालमन आणि कामाची व्याख्या

392) Computer
३९२) बालमन आणि कामाची व्याख्या

सुप्रभात. आज मी पोस्ट  अपलोड करणार नव्हतो. पण नुकताच असा प्रसंग घडला कि मी स्वत:ला थांबवू शकलो नाही.

नुकताच दारावरून भंगारवाला ओरडत गेला. कालपासून माझा ५ वर्षांचा नातू राहायला आला आहे. नातवाने  आरोळी ऐकून विचारले कि तो का आणि काय ओरडत आहे?  बायकोने भंगारवाल्याबद्दल मीहिती दिली, तो काम काय करतो वगैरे समजावले. नातवाची प्रतिक्रिया नमुनेदार होती.

तो म्हणाला असे कधी  काम असते का? काम तर कॉम्पुटर वर करतात. कॉम्पुटर हा शब्द त्याने उच्चारला म्हणून तसाच लिहिला. त्याला कोठे मराठीतील संगणक हा शब्द माहित असणार?

जे दिसते ते तो बोलला. त्याचा पप्पा  – मी कॉम्पुटरवरच काम करत असतो ना?

जितक्या लवकर काम म्हणजे केवळ कॉम्पुटर, laptop, mobile  नव्हे, हे लहान मुलाला कळेल तेव्हा त्याची माणूस म्हणून सर्वांगीण प्रगतीची वाटचाल सुरु होईल. पालक म्हणून हि जबाबदारी निभावली जाते का, हा खरा प्रश्न आहे. नाहीतर शक्यता अशी कि माझ्या मुलाला computer , mobile माहित आहे म्हणून किती कौतुक करू? असो .

सुधीर वैद्य
२५-०१-२०१५
Advertisements

1 Response to “३९२) बालमन आणि कामाची व्याख्या”


  1. 1 Vinayak Mhetre May 3, 2015 at 8:49 am

    Introspecting


Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s
Archives

January 2015
M T W T F S S
« Dec   May »
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Advertisements

%d bloggers like this: