३८०) आज ०६-१२-२०१४ दत्त जयंती.

P1020958

३८०) आज ०६-१२-२०१४ दत्त जयंती.

!!ओम श्री गुरुदेव दत्त !!

GOD :

दत्त म्हणजे ब्रम्हा, विष्णू आणि महेश म्हणजेच GOD . आपण इंग्लिश भाषेत देवाला GOD म्हणतो. आता GOD ह्या शब्दाचे रहस्य जाणून घेऊया.

G : Generates किवा निर्माण. हे कार्य ब्रम्हदेव करतात.
O : Operates किवा पालन पोषण करणे . हे कार्य विष्णू देव करतात.
D : Destroy किवा नाश करणे. हे कार्य शंकर – महेश करतात.

GOD means any almighty super power by whatever name called, who Gives On Demand provided your Demand is genuine and you have given your inputs.

पण मित्रानो, खरे सांगू. देव मागितलेले सर्व देत नाही आणि न मागतानाही दिल्या शिवाय राहत नाही. आपण जेव्हा देवाकडे काही मागतो, तेव्हा त्याचा अर्थ ते आपल्याकडे  नाही असा होतो. काही वेळा जे मिळाले आहे ते टिकावे म्हणून प्रार्थना करतो. आपली गरज आणि लायकी हे आपल्यापेक्षा देवाला जास्त माहित असते. अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे.

आपल्याला आयुष्यात जे हवे आहे ते मिळेल ह्याची खात्री नसते. त्यामुळे जे मिळाले आहे त्यावर प्रेम करा.

You may not get what you LOVE -WANT in  Life & hence you should LOVE what you get in  LIFE .

देवाचे अस्तित्व प्रत्येक माणसात आहे. त्या अस्तित्वाला प्रत्येक माणसाने शोधणे आवश्यक आहे. पण माणसातला देव निघून गेल्यापासून, माणसातला माणूस शोधणे कठीण झाले आहे.

देवाच्या मनात आले कि आपल्या आयुष्यात अद्‌भुत घडते. आपण फळाची आशा न धरता फक्त कर्म करायचे.

देव हा माणसातच लपलेला असतो. त्याची भक्ती केली तरी पुरते. आज धर्मातील यम तत्व मागे पडले आहे आणि नियम म्हणजेच धर्म अशी समजूत झाली आहे. नियमामागील तत्व आणि खरा अर्थ  समजून घेण्याचा कोणी फारसा प्रयत्न करत नाहीत  हे वास्तव आहे.
मित्रानो, थंड डोक्याने, कोणताही पूर्वग्रह मनात न ठेवता हा  लेख – माझे विचार वाचा आणि मनापासून विचार करा.  माझ्या  ह्या विचारांनी कोणालाही दुखवायचा माझा हेतू नाही. प्रत्येक माणूस हा त्याच्यासाठी बरोबरच असतो. प्रत्येक माणसाला  स्वत:चे असे मत असते आणि त्याच्यासाठी ते बरोबरही असते. त्यामुळे कोणाच्या भावना हा लेख वाचून दुखावल्या गेल्या असतील तर मी आधीच दिलगिरी व्यक्त करतो.

सुधीर वैद्य

०६-१२-२०१४
Advertisements

0 Responses to “३८०) आज ०६-१२-२०१४ दत्त जयंती.”



  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s




Archives

January 2015
M T W T F S S
« Dec   May »
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.


%d bloggers like this: