३७२) आत्मचरित्र: (Spandane – The Last Lecture)

P1110435

३७२) आत्मचरित्र: (Spandane – The Last Lecture)

मित्रानो, तुम्हाला माहिती आहे कि मी नातवंडांसाठी ४०० पानाचे आत्मचरित्र  १५-०५-२०११ (वयाच्या ६० व्या वर्षी)  ला पूर्ण केले.त्यांना जर मोठे झाल्यावर आजोबाला जाणून घ्यावे असे वाटले, तर ती सोय मीच करून ठेवली आहे.

हे आत्मचरित्र चार भागात विभागले आहे.

Part  I : माझ्या आयुष्यातील घडामोडी (बालपणापासून ते शिक्षण, नोकरी, व्यवसाय, छंद, आवडी-निवडी, मित्र, सहकारी, आई, वडील, माझी जडण-घडण वगैरे) ह्या भागात ३८ Chapters  आहेत.

Part  II : ह्या भागात माझी काही निवडक पत्रे  दिली केली आहेत.  ह्या पत्रातून माझे नातेसंबंध, माझे व्यक्तिगत आयुष्य ह्यावर प्रकाश पडेल. ह्या भागात १८ पत्रांचा समावेश आहे.

Part  III : ह्या भागात माझी विविघ विषयावरील मते, निरीक्षणे आणि सल्ले नोंदवले आहेत व  माझ्या आयुष्यातील प्रसंग, अनुभव यांची सांगड घातली आहे. ह्या भागात २५ Chapters  आहेत. माझ्या मते  Part  III सर्वांच्या उपयोगाचा आहे.

Part IV: माझ्या कविता. मी काही हाडाचा कवी नाही. कित्येक वेळा लेख लिहून झाल्यावर मी ह्या कविता केल्या आहेत. ह्या कवितांचा आणि माझ्या आत्मचरित्राचा जवळचा संबंध आहे.

Part V : कवडसे – ह्या भागात आयुष्यातील आठवणी शब्दांकित केल्या आहेत.

हे आत्मचरित्र share करण्यासाठी मी संकेतस्थळ निर्माण केले आहे. त्या संकेतस्थळा वर आत्मचरित्रातील chapters अपलोड केले आहेत.

Link: http://spandaneautobiography.wordpress.com/

वेळ काढून हे लेख नक्की वाचावेत हि विनंती. आपल्या प्रतिक्रिया मला अपेक्षित आहेत. माझा  EMail ID: Spandane2008@gmail.com.

आत्मचरित्रातील सर्व लेख इंग्रजीत आहेत ह्याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.


सुधीर वैद्य

२४-१०-२०१४

 

70 Million Advertisements displayed. Is yours there?
www.safentrixads.com

Advertisements

0 Responses to “३७२) आत्मचरित्र: (Spandane – The Last Lecture)”



  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s




Archives

November 2014
M T W T F S S
« Oct   Dec »
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Advertisements

%d bloggers like this: