३४४) स्वातंत्र्य – एक चिंतन

344) Freedom
३४४) स्वातंत्र्य – एक चिंतन

कोणाकोणाला कसले स्वातंत्र्य हवे आहे त्यांनी मागणी नोंदवावी.

विद्यार्थांना —–             अभ्यासापासून – परीक्षेपासून

नोकरदार मंडळीना —– कामापासून – बॉसच्या जाचापासून

गृहिणीना ——– त्याचा त्याच रंध वाढा  उष्टी काढापासून

कलाकारांना —– रोजरोजच्या शुटींग पासून

रोज  बाहेर जेवण्याशिवाय तरणोपाय नसलेल्यांना —– हॉटेलातील जेवणापासून

मित्रानो यादीत भर घाला 🙂 🙂

स्वातंत्र्य हे मिळवावे लागते. स्वातंत्र्य हे कोण कोणाला सुखासुखी देत नाही. ह्यासाठी कोठे थांबावे, आयुष्य कसे समृद्ध(नुसते पैशाने नाही ) करावे हे कळणे  गरजेचे आहे. स्वातंत्र्याला पारतंत्र्याची किनार नसेल तर परिस्थिती बिघडते. माझ्या एका लेखाची लिंक देत आहे. http://www.spandane.com/Spandane/Spandane-Articles/78-Cow_Freedom_Man.pdf

सुधीर वैद्य
१४-०८-२०१४
Advertisements

0 Responses to “३४४) स्वातंत्र्य – एक चिंतन”  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s
Archives

October 2014
M T W T F S S
« Jul   Nov »
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Advertisements

%d bloggers like this: