३४३) रक्षाबंधन. ……एक चिंतन

343) Rakhi
३४३) रक्षाबंधन. ……एक चिंतन

नुकतेच नारळी पोर्णिमा आणि रक्षाबंधन झाले. लहानपणी आमच्या घरी हा सण  कधीच साजरा झाला नाही. मला मोठी बहिण आहे. पण हा सण  आमच्या कुटुंबाला कधीच साजरा करावासा वाटला नाही. कारण माहित नाही. मोठे झाल्यावर सुद्धा आम्ही हा सण साजरा केला नाही. 🙂 असो. असे असताना सुद्धा आम्हा सर्व भावां – बहिणीचे संबंध उत्तम आहेत.
रक्षाबंधनाच्या दिवशी बहिण भावाला  राखी बांधते, त्याचे औक्षण करते. भाऊ बहिणीचे रक्षण करण्यासाठी तत्पर असतो. वगैरे वगैरे …. असो .

रक्षाबंधन साजरे करणाऱ्या सगळ्याच भावा – बहिणी मध्ये खऱ्या प्रेमाचे – जिव्हाळ्याचे संबंध असतात का?
 रक्षाबंधन साजरे न करणाऱ्या सगळ्याच भावा – बहिणी मध्ये प्रेमाचे – जिव्हाळ्याचे संबंध नसतात का?

मित्रानो तुम्हाला काय वाटते ? तुमचा काय अनुभव आहे ? मनाची कवाडे उघडी ठेवून उत्तर द्या.

जर एकमेकांची मने जुळली असतील तर नातेसंबंध टिकविण्यासाठी बाह्य उपचारांची गरज नसते असे माझे मत आहे .

कोणाच्याही भावना दुखविण्याचा माझा हेतू नाही. कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो.

सुधीर वैद्य
१२-०८-२०१४
Advertisements

0 Responses to “३४३) रक्षाबंधन. ……एक चिंतन”



  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s




Archives

October 2014
M T W T F S S
« Jul   Nov »
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.


%d bloggers like this: