३०८) तारीख १८-०४-१४

P1080497

३०८) तारीख १८-०४-१४

आज संकष्टी चतुर्थी.चंद्रोदय रात्री ९.५४ वाजता.
” गणपती बाप्पा मोरया ”
मित्रानो, सुप्रभात

आजची तारीख १८-०४-१४. या तारखेकडे नीट बघा. विचार करा. काही Clue मिळतोय? असो. मीच suspense दूर करतो. तारखेची बेरीज ९ येते . Year ची जर बेरीज केली तर ५ येते. हे आकडे (९-४-५) बघून माझ्या मनात काही विचार आले. ते विचार मी आपल्याजवळ Share करत आहे.
९ वजा ४ = ५)

१) हे आकडे आपल्याला आर्थिक नियोजनाचे एक महत्वाचे सूत्र सांगतात. आपली आवक (Income) वजा बचत (Saving) = खर्च (Expenditure). Income Tax हा शब्द Income-tax असा लिहिला जातो. आपल्याला मिळते ते tax वजा करून Income .

२) आपण जर का Investment at the time of retirement चे टार्गेट ठरविले आणि त्या प्रमाणे नोकरी/ व्यवसाय सुरु केल्यानंतर वरील सूत्रानुसार नियमित बचत केली तर आपले निवृत्ती नंतरचे आयुष्य सुखाचे जाईल.

३) हे सूत्र मी वडिलांकडून शिकलो. मी college मध्ये असताना वडील वारले. पण त्यांनी जे कुटुंबासाठी आर्थिक नियोजन केले होते त्याला तोड नाही. आजारपणामुळे त्यांचा अकाली मृत्यू अटळ होता आणि त्यामुळेच त्यांनी हे नियोजन जाणीवपूर्वक केले होते.

४) मी ह्याच सूत्राचा वापर करून आर्थिक नियोजन केले. नोकरीच्या पहिल्या दिवशी (शनिवार १४-०६-१९७५) मी निवृत्तीची तारीख (१५-०५-२०११) आणि Retirement corpus ठरविला आणि नियमित बचत करून माझे टार्गेट पूर्ण केले.

५) Investment फक्त आर्थिक व्यवहाराचीच नसते. आपण इतरही महत्वाच्या गोष्टींमध्ये Investment करणे गरजेचे असते. बघा विचार करून. ह्या महत्वाच्या बाबी म्हणजे शिक्षण, तब्बेत, कुटुंब, मित्र, + मानसिकता.

६) Your Life should be like a square meal. Your destination of ‘Happiness’ in life will be your mind it self if you can manage to keep balance between your educational/occupational career, family, health and friendship.

७) Investment चे रेकॉर्ड, due dates , Financial Investment करताना काय काळजी घ्यावी, खर्चाचे नियोजन कसे करावे, खर्च कसा वाचवावा, मृत्यूपत्र कसे करावे, शेअरमार्केट मध्ये पैसे कसे गुंतवावे वगैरे विषयांसाठी माझ्या website (www.spandane.com) च्या Personal Data Formats ह्या Section ला भेट द्यावी . लिंक: http://www.spandane.com/personaldataformat.html

मित्रानो तुम्हाला काही वेगळा विचार सुचतोय का? जरूर कळवा.

आजचा दिवस तुम्हाला सुखाचा व आनंदाचा जावो.

सुधीर वैद्य

१८-०४-१४

Advertisements

0 Responses to “३०८) तारीख १८-०४-१४”



  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s




Archives

June 2014
M T W T F S S
« Apr   Jul »
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.


%d bloggers like this: