३०७) आज हनुमान जयंती. मंगळवार १५-०४-२०१४

Hanuman-!cid_7

३०७) आज हनुमान जयंती. मंगळवार १५-०४-२०१४

सुप्रभात आणि हनुमान जयंतीच्या प्रेरणादायी शुभेच्छा.

“हे अंजनिच्या सुता तुला रामाचे वरदान। एकमुखाने बोला बोला जयजय हनुमान “

लहानपणी सगळे जण ऐकतात तशा मी हि रामायण, महाभारतातील कथा ऐकल्या. त्यापैकी मारुतीच्या कथांपैकी एक कथा माझ्या मनात घर करून राहिली. त्या कथेतील आशय जस जसा मोठा झालो तसा जास्त उलगडत गेला.

त्या आशयाचा मी वैयक्तिक आयुष्यात उपयोगही करून घेतला. त्या कथेवर मी एक लेख लिहिला आहे. त्या लेखाचे नाव आहे ‘सुप्त शक्ती’. वेळ मिळाल्यास नक्की वाचा. आजकाल + Attitude चा डंका पिटला जातो. पण ह्या + Attitude चा जन्म स्वत:कडील सुप्त शक्तीत दडला आहे.

मित्रानो, आपल्यातील ‘सुप्त शक्ती’ ओळखा आणि वेळ प्रसंगी सुप्तशक्तीला आवाहन करा. मग बघा काय चमत्कार घडतो ते.

सुप्त शक्ती लेखासाठी Link: http://www.spandane.com/Spandane/Spandane-Articles/33-SecretEnergy.pdf

सुधीर वैद्य
१५-०४-२०१४

Advertisements

0 Responses to “३०७) आज हनुमान जयंती. मंगळवार १५-०४-२०१४”



  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s




Archives

June 2014
M T W T F S S
« Apr   Jul »
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.


%d bloggers like this: