३०५) ०७ -०४ -२०१४ जागतिक आरोग्य दिन

289) Spandane & Kavadase

 

३०५) ०७ -०४ -२०१४ जागतिक आरोग्य दिन

आज  ०७ -०४ -२०१४ जागतिक आरोग्य दिन.तुमच्या चांगल्या आरोग्यासाठी निसर्गोपचारातील  एक हिंदी कविता सादर करतो.

पाव को रखो गरम (नियमित व्यायाम करा)

पेट को रखो नरम (जेवण – खाण्यावर नियंत्रण हवे.)

मगज को रखो थंडा (मन चिंता मुक्त करा)

वैद्यजी को मारो दंडा (वरील प्रमाणे वागणे असेल तर डॉक्टरकडे जावेच लागणार  नाही)

Health is Wealth. (चांगले आरोग्य हीच माणसाची खरी संपत्ती होय.)

तुमच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि मानसिक स्वास्थ्यासाठी माझ्या शुभेच्छा.

वेळमिळाल्यास माझ्या website च्या Medical section ला नक्की भेट द्या. आरोग्य  चांगले राखण्यासाठी भरपूर टिप्स व घरगुती उपाय दिले आहेत. चिंतामुक्तीसाठीमार्गदर्शन केले आहे.

लिंक: http://www.spandane.com/medical.html

सुधीर वैद्य

०७-०४-२०१४
Advertisements

0 Responses to “३०५) ०७ -०४ -२०१४ जागतिक आरोग्य दिन”



  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s




Archives

April 2014
M T W T F S S
« Mar   Jun »
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.


%d bloggers like this: