धुक्यात हरवलेल्या आकाशाचे हे फोटो.

P1120661-tile

 

काल सकाळी धुक्यात हरवलेल्या आकाशाचे हे फोटो.

आपल्या आयुष्यातही समस्यांच्या – अडचणीच्या धुक्यात आपले ध्येयाचे आकाश झाकोळले जाते. पण मित्रानो एक उन्हाचा कवडसा धुके कमी होण्यास पुरेसे असतो. त्यामुळे आयुष्यातील कठीण परिस्थितीत धीर सोडू नका. कर्मावर विश्वास ठेवा . कर्म करणाऱ्याच्या पाठीशी देव नेहमी उभा असतो हि खात्री मनात बाळगा.

आजचा दिवस आपल्या सर्वांना आनंदाचा, सुखा-समाधानाचा आणि भरभराटीचा जावो….

Advertisements

0 Responses to “धुक्यात हरवलेल्या आकाशाचे हे फोटो.”  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s
Archives

March 2014
M T W T F S S
« Jan   Apr »
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.

Advertisements

%d bloggers like this: