२९८) रंगी बेरंगी:

Holi -2
२९८) रंगी बेरंगी:

होळी दर वर्षी येते, ह्या वर्षी पण आली  आणि गेली.

रंगपंचमी म्हणून धुळवड कालच साजरी झाली (पंचमीची वाट न बघता)
तशी राजकीय धुळवड वर्षभर चालू असते. निवडणुका असल्यामुळे सध्या धुळवडीचे प्रमाण जास्त आहे. असो.

मित्रानो, परत एकदा आपले आयुष्य रंगीत करण्याचा प्रयत्न करूया. विकारांचे रंग टाळूया. चांगल्या गुणांची पूजा करूया. गुलाबाप्रमाणे आपले आयुष्य रंगीत आणि सुगंधी करूया. पण हि वाटचाल सोपी नाही कारण गुलाबालाही काटे असतात. 🙂

गुलाबाकडून प्रेरणा मिळण्यासाठी गुलाब प्रदर्शनात काढलेल्या फोटोंची लिंक देत आहे.
Link of Rose Exhibition Album : http://bit.ly/hnqdYV

सुधीर वैद्य
१८-०३-२०१४
Advertisements

0 Responses to “२९८) रंगी बेरंगी:”



  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s




Archives

March 2014
M T W T F S S
« Jan   Apr »
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.


%d bloggers like this: