२०८) तिळगुळ घ्या, गोड बोला

Spandane

Makar Sankranti-2 -Til gul ladoo

२०८) तिळगुळ घ्या, गोड बोला

मकर संक्रांतीचा हा नेहमीच संवाद आपण वर्षानुवर्षे म्हणत आलो आहोत. आपण कधी विचार केला आहे का कि गोड बोलणे म्हणजे नेमके काय?

गोड बोलणे म्हणजे समोरच्याच्या असलेल्या – नसलेल्या गुणांचे कौतुक करणे, त्याच्या दोषांवर पांघरुण  घालणे, त्याला प्रिय असे बोलणे मग ते थोडे – जास्त खोटे असले तरी चालेल, असे अपेक्षित आहे का?

गोड बोलणे म्हणजे समोरच्यासाठी ‘ श्रेयस्कर’ बोलणे (जरी असे बोलणे त्याला प्रिय नसले तरी चालेल) जे  त्या माणसाला सुधारणा करायला प्रवृत्त करेल, असे तुम्हाला वाटते का?

गोड बोलण्यात शब्द आणि मनातील भावना ह्यात एकवाक्यता असते का ?

गोड बोलणे फक्त संक्रांति पुरते मर्यादित असते का ?

एखाद्या विषयावर स्पष्टपणे  बोलणे गोड असू शकते का?

मित्रानो, ह्या विषयावरील  तुमचे  विचार मला वाचायला आवडतील.

तिळगुळ घ्या, गोड बोला. 🙂

===================================================

View original post 198 more words

Advertisements

0 Responses to “२०८) तिळगुळ घ्या, गोड बोला”



  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s




Archives

January 2014
M T W T F S S
« Dec   Mar »
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.


%d bloggers like this: