२८७) अंधश्रद्धा

287) Blind Faith -  Photo2507
२८७) अंधश्रद्धा 

मित्रानो, हा फोटो नीट  बघा.  आज सकाळी कामानिमित्त बाहेर गेलो असता टिपलेला हा फोटो. कावळ्याला शेव -गाठीया घातल्या असता पुण्यसंचय होतो असे मानले जाते.

काय म्हणावे ह्या कृत्याला? अंधश्रद्धा निर्मुलनासाठी डॉ नरेंद्र दाभोळकरांनी आपले  आयुष्यपणाला लावले आणि आजही आपल्या सुशिक्षित सोसायटीत असा प्रकार घडतो, हे खेदजनक आहे. 😦

साधना दिवाळी अंक २०१३ मध्ये डॉ नरेंद्र दाभोळकरांबद्दल अनेक मान्यवरांनी त्यांच्या  आठवणी – त्यांचे कार्य ह्याबद्दल भरभरून लिहिले आहे.

माझा अंधश्रद्धा हा लेख वाचण्यासाठी लिंक : http://www.spandane.com/Spandane/Spandane-Articles/19-Blindfaith.pdf

माझा शिवामूठ हा लेख वाचण्यासाठी लिंक:http://www.spandane.com/Spandane/Spandane-Articles/16-Shivamuth.pdf

माझा गाय , देव आणि माणूस हा लेख वाचण्यासाठी लिंक: http://www.spandane.com/Spandane/Spandane-Articles/74-Cow-God-Man.pdf

सुधीर वैद्य

२१-१२-२०१३
Advertisements

0 Responses to “२८७) अंधश्रद्धा”



  1. Leave a Comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s




Archives

January 2014
M T W T F S S
« Dec   Mar »
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

Enter your email address to follow this blog and receive notifications of new posts by email.


%d bloggers like this: